वरणगाव रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या डब्याला आग

0

रेल्वे कर्मचार्‍यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

वरणगाव: कोळसा वाहून नेणार्‍या मालगाडीच्या एका डब्याला वरणगाव रेल्वे स्थानक आल्यावर आग लागला असल्याची माहिती रेल्वे कर्मचार्‍यांना कळताच त्यांनी तातडीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने अनर्थ टळला.