वर्धा जिल्ह्यात बंदुकीची गोळी लागून शेतकऱ्याचा मृत्यू

0

वर्धा : वर्धा जिल्ह्यात बंदुकीची गोळी लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वर्धा जिल्ह्यातील टाकरखेडा- खडका मार्गावर परतोडा चौकीवर शेतकऱ्याचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. गोवर्धन डबाले असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.