चाळीसगाव । तालुक्यातील वाघळी येथे पाचोरा रोड वरील नाल्यावर व सुभाष चौधरी, विठ्ठल भोळे, शिवाजी चौधरी, यशवंत पाटील, बाबुलाल चौधरी, आशोक पाटील, सुखदेव चौधरी, रतन रावते, दगा चौघरी, सजन खैरे, सुभाष धनगर, यांच्या शेताजवळ आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नाने व सभापती पोपट भोळे यांच्या मार्गदर्शनाने नाला खोलीकरण्याचे काम सुरू करण्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी तालुक्यातील पदाधिकार्यांसोबत ग्रामस्थ उपस्थित होते.