वाचनालयाचे उद्घाटन

0

भुसावळ । शांती नगर परिसरातील सोमेश्‍वर नगरात नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक परिक्षीत बर्‍हाटे, प्रकाश केर्‍हाळकर, विशाल सुर्यवंशी, दिलीप चौधरी, विश्‍वनाथ वारके, अशोक पाटील, मणीराम बोरकर, प्रकाश खाचणे, मधु इंगळे, दिपक सोनवणे, संदीप देवडा, प्रविण ढाके उपस्थित होते.