वासुदेव इंगळेंना दिलासाच नाही ; जामीन अर्ज फेटाळला

0

भुसावळ- संतोषी माता पतसंस्थेचे चेअरमन वासूदेव इंगळे व प्रशांत भारंबे यांचा जामीन अर्ज शनिवारी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यालयाने फेटाळला. संस्थेतील अपहाराच्या दाखल झालेल्या गुन्ह्यात ते अटकेत आहे. त्यांनी जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्यावर शनिवारी कामकाज होऊन त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. फिर्यादी रवींद्र भोळे यांच्यातर्फे अ‍ॅड.राजेद्र रॉय यांनी युक्तीवाद केला.