जळगाव– क्रीडा व युवक सेवा संचालनालय राज्य जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योगासन स्पर्धेसाठी विद्यानिकेतन जिल्हा परिषद विद्यालयातील छबीलदास सोनवणे, दुर्वांकुर सोनार, मोहित साळुंखे, नितीन बडगुजर व ओम गुरव या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे़ त्यानिमित्ताने या विद्यार्थ्यांचा प्राचार्य डी.आर. देवरे, एस़वाय़पाटील, जी़आऱमराठे, एस़एसग़ुरूड, एस़बी़पाटील, आय़एस़वाघ, के़सी़पाटील, एस़आऱशिरसाठी, एम़आऱचौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.