हे देखील वाचा
पिंपरी: विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हॉटेल मॅनेजमेंट ही पदवी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या अभिषेक अघोर, स्वप्नील वैद्य, अक्षदा बिडकर व श्वेताली कुलकर्णी यांना गौरविण्यात आले, गेल्यावर्षी परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकेत शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन सुमेधा पाठक यांनी केले. यशवंत सटाणकर यांनी आभार मानले.