विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव । मु.जे. महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या चोपडा तालुक्यातील वटार सुटकार येथील प्रदिप युवराज ठाकरे (वय-20) विद्यार्थ्यांने मध्यरात्री आशाबाबा रेल्वे लाईनजवळील लिंबाच्या झाडाला शर्टाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली असून रामानंद पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जिल्हा सामान्य रूग्णलयात शवविच्छेदन करण्यात आले.