विनयभंग प्रकरणी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकाव्यात

0

शिवसेना महिला आघाडीची मागणी

भोसरी : भाजपच्रा एका पदाधिकार्‍राने भाजपच्राच एका पदाधिकारी महिलेला अश्‍लील विडिओ पाठवून विनरभंग केला. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आणि भरमुक्त समाजाचा नारा देणार्‍रा भाजपच्रा पदाधिकार्‍राने हे कृत्र केले असून पोलिसांनी संबंधित आरोपीवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्रावतीने करण्रात आली. राबाबतचे निवेदन सुलभा उबाळे रांनी एमआरडीसी भोसरी पोलिसांना दिले. रावेळी वेदश्री काळे, शशिकला उभे, स्मिता जगदाळे, आशा भालेकर, रुपाली आल्हाट, विजरा जाधव, नंदा दातकर, जनाबाई गोरे, दमरंती गारकवाड, श्रीदेवी लामजने, कोमल साळुंखे, अक्षदा शेळके आदी शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्रा. आरोपीला शिक्षा होण्रास कसूर झाली तर शिवसेनेच्रावतीने राविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर संघटिका सुलभा उबाळे रांनी दिला.

पोलिसांनी चोख काम करावे
एमआरडीसी भोसरी पोलिसांना दिलेल्रा निवेदनात म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून आरोपी पीडित पदाधिकारी महिलेला त्रास देत होता. तसेच त्राने अश्‍लील विडिओ पाठवून महिलेचा विनरभंग केला. रावरून त्रासलेल्रा महिलेने एमआरडीसी भोसरी पोलीस ठाण्रात गुन्हा नोंदवला. सामाजिक आणि राजकीर क्षेत्रात काम करणार्‍रा पदाधिकारी महिलेला अशा प्रकारच्रा त्रासाला सामोरे जावे लागणे, ही बाब गंभीर आहे. त्रापेक्षा गंभीर बाब ही की, संबंधित महिला ज्रा राजकीर पक्षात काम करते, त्राच पक्षातील एका पुरुष पदाधिकार्‍राकडून तिचा विनरभंग करण्रात आला. पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही. त्रामुळे आरोपी अटकपूर्व जमीन मिळवू शकतो. म्हणून पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकारला हव्रा. अशा विकृत मानसिकतेच्रा अधिकार्‍रावर कारवाई नाही झाली तर राजकीर क्षेत्रात महिला रेणार नाहीत. रा प्रकरणात राजकीर हस्तक्षेप होऊ शकतो, परंतु पोलिसांनी राजकीर दबावाला बळी न पडता त्रांचे काम चोखपणे करारला हवे.