भुसावळ- अल्पवयीन मुलीस कानात मारून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा बाजारपेठ पोलिसांकडून शोध सुरू त्या परीसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी पोलिस करणार आहे. शनिवारी पोलिसांनी काही साक्षीदारांचे जबाब नोदवले.