विवाह नोंदण्या रखडल्या Uncategorized Last updated Aug 1, 2017 0 Share मुंबई – ऑफलाईन विवाह नोंदणीचे अर्ज न भरता ऑनलाईन करण्याचे फर्मान मनपाने केले आहे. मात्र सातत्याने सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवविवाहित संतापले आहेत. विवाह नोंदणी करण्यासाठी किती वेळा रजा टाकायची असा सवाल ते करीत आहेत. मुंबई 0 Share