विशेष कारागृह पोलीस महानिरीक्षक यांची पुणे जनशक्ति कार्यालयाला भेट

0
पुणे : राज्याचे विशेष कारागृह पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी शनिवारी पुणे जनशक्ति कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पुरूषोत्तम सांगळे यांनी डॉ. जाधव व शांतिदूत परिवाराचे दिलीप सवणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 
यावेळी सहसंपादक अजय सोनावणे, वृत्तसंपादक राजेंद्र पंढरपुरे, वरिष्ठ उपसंपादक अंजली इंगवले, भक्ती शानभाग, वार्ताहर नेहा सराफ, अक्षय फाटक, गजानन शुक्ला, प्रदीप माळी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. जाधव यांनी जनशक्ति संपादकीय सहकार्‍यांशी संवाद साधला.