चाळीसगाव। तालुक्यातील भउर येथील विनोद साहेबराव पाटील (वय-27) याने 7 मार्च 2017 रोजी स्वतःचे राहते घरी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी औषध सेवन केले होते त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांस धुळे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरु असतांना 10 मार्च 2017 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे.