विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

0

अमळनेर – तालुक्यातील कन्हेरे येथील दोघा तरूणांचा फपोरे बुद्रूक येथील नदी काठावरी गांव विहिरित बुडून मृत्यू झाल्याची घटना 25 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. अमळनेर पोलिसात रात्री उशिरा पर्यंत अकस्मात मृत्युची नोद करण्याचे काम सुरु होते. समाधान जगन्नाथ पाटील (वय 30) व सतिश विश्‍वास पाटील (वय 24 रा.गंगापुरी ह.मु.कन्हेरे) अशी दोघांची नावे आहेत. दोघानाही संध्याकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान बाहेर काढण्यात आले.