69 शाळांचा 100 टक्के निकाल
पिंपरी-चिंचवड : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. पिंपरी-चिंचवड शहराचा 94.33 टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 1 टक्क्यांनी वाढला आहे. तर, शहरातील 69 शाळांचा 100 टक्के निकाल लागला आहे. 17 हजार 782 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील 16 हजार 774 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, 1008 विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत. 70 टक्क्यांपेक्षा अधिक गूण सहा हजार 68 विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत. प्रथमश्रेणीत पचा हजार 938 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
100 टक्के निकाल लागलेल्या शाळा
जय हिंद, पिंपरी
उर्सुला हायस्कूल, आकुर्डी
डॉ. डी.वाय.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, आकुर्डी,
ज्युडसन हायस्कूल, पिंपरी
कमलनयन बजाज, चिंचवड
सेंट रामानांद इग्लिश मिडियम स्कूल, पिंपरी
श्री जैन मीडिअम इंग्लिश स्कूल, चिंचवड
एस. एस. अजमेरा ग्रुप ऑफ स्कूल, पिंपरी
विद्यानंद भवन इंग्लिश मिडीयम स्कूल, निगडी
विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, पिंपरी
सेंट अॅन्ड्र्यूज हायस्कूल, चिंचवड
शिवभुमी विद्यालय यमुनानगर, निगडी
क्रिस्ट्रीरिया स्कूल प्राधिकरण, निगडी
श्री शिवछपत्रती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, चिंचवड
स्वामी समर्थ विद्या मंदिर, भोसरी
प्रेरणा माध्यमिक विद्यालय प्राधिकरण, निगडी
ज्योती इंग्लिश स्कूल, पिंपरी
पी. ई. एस. मॉडर्न हायस्कूल, निगडी
गीत माता इंग्लिश मिडीयम हायस्कूल, चिंचवड
ट्रिनिटी इंग्लिश स्कूल, आकुर्डी
समता सेकंडरी स्कूल, भोसरी
मार इव्हियन्स हायस्कूल, पिंपळेगुरव
लेट पी.बी. जोग माध्यमिक विद्यालय, चिंचवड
नॅशनल इंग्लिश स्कूल पवनानगर, सांगवी
एस.पी.एम. इंग्लिश मीडिअम स्कूल, निगडी
संत अॅनस स्कूल, निगडी
लक्ष्मीबाई बारणे हायस्कूल, थेरगाव
सुबोध माध्यमिक विद्यालय, चिंचवड
नॅशनल अॅग्लो उर्दु हायक्सूल, खराळवाडी, पिंपरी
श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल, भोसरी
सीएमस इंग्लिश मिडियम स्कूल निगडी
मास्टरमाईंड इंग्लिश मिडियम स्कूल
क्रीडाप्रबोधिनी विद्यालय उद्यमनगर पिंपरी
इन्फ्नट जिसिएस हायस्कूल
लक्ष्मीबाई नांदगुडे सेंकडरी स्कूल पिंपळेनिलख
लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडिमय स्कूल सांगवी
एस.एन.बी. पी. हायस्कूल म्हाडा कॉलनी मोरवाडी
चिंचवड बधिर मूक विद्यालय निगडी
द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कूल, नवी सांगवी
इक्वरा इंग्लिश मिडियम स्कूल दापोडी
मातृ विद्यालय वाल्हेककरवाडी, चिंचवड
गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कूल, चिंचवड
न्यू इंग्लिश स्कूल, थेरगाव
रिव्ह्रर दले स्कूल इंद्रायणीनगर, भोसरी
हॉली इंग्लिश मिडियम स्कूल, रहाटणी
समर्थ माध्यमिक विद्यालय, चिंचवड