जळगाव । अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे स्वातंत्र्यदिनी 71 मीटर लांबीच्या ध्वजाची पदयात्रा शहरातून काढण्यात आली.
या पदयात्रेत आमदार राजूमामा भोळे, आमदार स्मिताताई वाघ, नगरसेवक कैलास सोनवणे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, सुनील माळी, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, रविंद्र पाटील, जयश्री पाटील, जितेंद्र चौथे, आनंद सपकाळे, रियाज शेख, जितेंद्र चव्हाण, वैभव चौधरी, निलेश तायडे पदाधिकारी उपस्थित होते.