शहरात राष्ट्रीय क्रीडादिवस उत्साहात

0

जळगाव । जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशन व श्री साई बजरंग जिम या संस्थांतर्फे स्व.मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस राष्ट्रीय खेळाडू किरणसिंग परदेशी यांच्याहस्ते हार व पुष्पगुच्छ वाहून क्रीडादिन साजरा झाला.

यावेळी मोहन एन.चव्हाण, राजेश बिर्‍हाडे, अक्षय चव्हाण, दिनेश पाटील, यश जोगी, दिनेश शिरसाठ, हर्षवर्धन खैरनार, भावेश सोनवणे, निलेश बी.पाटील, शेख अस्लम शे.युनुस, मुजाहिद शेख, जुबेर खाटीक आदी खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश कोल्हे, योगेश दहाडे, रुशिल नागला, शाहरुख खान, शेख रईस, रमीझ शेख, शोहेब खान, स्वप्निल लोखंडे, एजाज खान, शेख रहिम, सैय्यद अरफात अली यांनी परिश्रम घेतले.