जळगाव । श्री. संत भिमा भोई यांच्या जयंतीनिमित्त श्री. संत भिमा भोई युवा फाऊंडेशनतर्फे त्यांच्या प्रतिमेचे पूजन गुरूवार 25 मे रोजी करण्यात आले.
श्री. संत भिमा भोई उत्सव समिती 2017चे गठन करण्यात आले होते. याप्रसंगी समाजसेवक सुरेश भोई, नथ्थु भोई, उत्तम भोई, चुडामण भोई, संजु भोई, गणेश भोई, शिवाजी भोई, रणजीत भोई, योगेश जावरे, संतोष जावरे,आदींसह समाजबांधव उपस्थित होते.