मुंबई : शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांना काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलाग झाला. त्याचे नाव ‘झेन’ असे ठेवण्यात आले होते. भाऊबीजेच्या निमित्ताने मीराने झेनचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘झेन’च्या या फोटोला चाहत्यांनी भरभरुन लाईक्स दिले आहेत. काहींनी तर ‘झेन’ हा शाहिदची कॉपी असल्याचेही म्हटले आहे. या फोटोवर मीराने ‘हॅलो वर्ल’ असे कॅप्शन दिले आहे.