शिंपी समाजातर्फे दिशादर्शक पुरस्कार

0

नवापूर । अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थातर्फे नाशिक येथील शानदार कार्यक्रमात नंदूरबार जिल्हाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नवापुर येथील भानूदास रामदासशेठ चव्हाण यांना दिशादर्शक ह्या प्रथम पूरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रसंगी अ.भा.मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष विजय बिरारी, सहकार्य वाहक रामेश्वर धाडणकर, किशोर शिंपी, नगरसेवक जेंद्र शिंपी, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. राजेद्र जगताप, सदस्य दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते.