शिक्षकांचे निवेदन

0

नंदुरबार : जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ व अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघातर्फे सन 2017-18 पासून तासिका विभागणीत कला क्रीडा व कार्यानुभव विषयावर झालेला अन्याय दूर करणेबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना देतांना क्रीडा व कलाशिक्षक प्रा.ईश्‍वर धामणे, प्रा.एन.डी.नांद्रे, प्रदीप देसले, श्रीराम मोडक, पंकज पाठक आदी.