शिरपूर:शहरात सकल मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने शिरपूर बंद १०० टक्के यशस्वी झाला आहे. बंद ठेवण्यासाठी अनेक कार्यकर्ते व्यापारीना बंद करण्याचे आवाहन करीत आहेत व्यापारी स्वतः दुकाने बंद ठेवले आहेत. तर बस स्थानकात देखील शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान सर्वत्र शांतता असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे