जळगाव। शहराकडून शिरसोलीकडे जात असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने दुचाकी घसरली. ही घटना मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील हॉटेज प्रितजवळ घडली.
दरम्यान, या अपघात महिलेच्या चेहर्याला गंभीर दुखापत झाली आहेत. लहान मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. अपघात दुचाकीचे नुकसान झाले. दरम्यान, जखमी महिला व मुलास सिव्हीलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.