शहादा । शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे याच्या जंयती निमीत्त येथील शिवसेना कार्यालयात अन्यदान व गरजुनां ब्लेकेट वाटप करण्यात आले. स्व बाळासाहेब ठाकरे याची जंयती असल्याने शिवसेनेचा वतिने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. डोगरगाव रोड नजिक असलेल्या शिवसेना कार्यालयात स्व बाळासाहेब ठाकरे याच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. जिल्हाभरात विविध कार्यक्रम पार पडले.
रनाळे येथे खाऊ वाटप
रनाळे येथे जिल्हा परिषद शाळेत खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा माजी सहसंपर्कप्रमुख दिपक गवते, बाबा आव्हाड, गोकुळ नागरे, बापू गवते, महेश सांगळे, अविनाश तांबोळी, रवी भाबड, विशाल कळकटे, पंडीत नागरे, लक्ष्मण नागरे, अमीर पठाण, रमेश तांबोळी, भूषण गिते यांची उपस्थितीत होती.
पदाधिकार्यांची उपस्थिती
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रा सखाराम मोते. माजि जिल्हा प्रमुख अरून चौधरी. उपजिल्हा प्रमुख धनराज पाटील. तालुका प्रमुख महेश मिस्तरी याच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले यावेळी गरजुना ब्लेकेटचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने अन्न दानाचा कार्यक्रमही करण्यात आला. अनेकानी अन्न दाणाचा लाभ घेतला. यावेळी शहर प्रमुख विजय भामरे. बापु चौधरी, राहुल चौधरी, धनराज माळी, सागर चौधरी, रमेश कुवर, विनोद चौधरी, गणेश चित्रकथे, भगवान अलकारी. प्रविण सौदाणे. डॉ सागर पवार. उत्तम पाटील. सोमेश्वर सोनार याच्या सह कार्यकर्त उपस्थित होते.