जळगाव । स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा मंडल, क्रमांक 1 तर्फे शिवाजीनगर परिसरातील भुरे मामलेदार प्लॉट येथील गौतम मंदिराजवळ वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मंडल अध्यक्ष राजीवभाऊ मराठे, सुभाषतात्या शिर्के, ज्योतीताई राजपूत, लक्ष्मीकांत तिवारी, मधुकर मांढरे,दिलीप नाझरकर, दिलीप जोगी, भरत ठाकुर, रितेश जाधव किसन सुर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.