भुसावळ – शेती नावावर न केल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील रीगाव येथील 50 वर्षीय महिलेस नात्याने भाचा असलेल्या संशयीत आरोपीनेच काठीने मारहाण केल्याची घटना 20 रोजी सकाळी नऊ वाजता कोर्हाळा शिवारातील शेताच्या बांधावर घडली. याप्रकरणी विमलबाई बेलदार (रीगाव) यांनी तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी गजानन रमेश बेलदार (रीगाव) विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.