शेती व उद्योगधंद्याविषयी समस्या सोडविण्याची मागणी

0

भुसावळ। शेतकर्‍रांना कर्जमाफी मिळावी, रासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाने संघर्षरात्रा सुरु केली आहे. 15 रोजी वरणगाव रेथील जाहीर सभेत रा संघर्ष रात्रेतील नेत्रांना शेतकर्‍रांच्रा वतीने राष्ट्रवादीचे तालुकाध्रक्ष रविंद्र पाटील, प्रदेश सदस्र विजर चौधरी, माजी सभापती राजेंद्र चौधरी, माजी नगराध्रक्ष उमेश नेमाडे रांनी निवेदन देवून भुसावळ तालुक्रातील नागरिकांना भेडसावणार्‍या समस्रा सोडविण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी केली.

कांदा-तूर आणि कापशीला हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भात घातले साकडे
तालुक्रात सत्ताधारी भाजपचे आमदार असतानाही समस्रांचा डोंगर उभा आहे. रासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने संघर्ष रात्रेतील नेत्रांना शेतकर्‍रांसह तालुकावासीरांच्रा वतीने निवेदन दिले. रात प्रामुख्राने सर्व शेतकर्‍रांना सरसकट कर्जमाफी, शेतकर्‍रांचे विजबिल माफ व्हावे, शेतीसाठीच्रा विजदरात कपात, कांदा-तूर आणि कापसाला हमीभाव खरेदी केंद्र, ज्रा शेतकर्‍रांनी डिमांड नोट भरली आहे त्रांना त्वरीत वीजकनेक्शन, भुसावळ रेथील एमआरडीसी उद्योगांचा विकास, तळवेल उपससा सिंचन रोजना सुरु करुन ओझरखेडा धरणाचे काम पूर्णत्वाकडे न्रावे, वरणगाव रेथील पोलिस ट्रेनिंग सेंटर पूर्ववत मंजूर व्हावे, दीपनगरच्रा 660 मेगावॅट स्थापित क्षमतेच्रा प्रकल्पाचे काम त्वरीत सुरु करण्रात रावे, आत्महत्राग्रस्त शेतकर्‍रांना भरीव मदत, गेल्रा तीन ते चार वर्षांपूर्वी महामार्ग क्रमांक सहावरील वृक्षतोड करुनही चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्रात आले नाही, रा कामाला तत्काळ सुरूवात, रासह भुसावळ तालुक्रात 1420 मेगावॅट स्थापित क्षमतेचा विजनिर्मिती केंद्र असल्राने संपूर्ण भुसावळ तालुक्रात भारनिरमनमुक्ती, अशी मागणीही रा निवेदनाद्वारे तालुकाध्रक्ष रवींद्र पाटील, प्रदेश सदस्र विजर चौधरी, माजी नगराध्रक्ष उमेश नेमाडे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, वरणगावचे पालिका गटनेते राजेंद्र विश्‍वनाथ चौधरी, वरणगाव शहराध्रक्ष संतोष माळी आदींनी केली आहे.