संसदेवरील हल्ल्याला १७ वर्ष पूर्ण; मोदींकडून शहिदांच्या विरतेचा गौरव !

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या वीर वृत्तीचा गौरव केला आहे. हल्ल्यात दगावलेल्यांची वीरता ही प्रेरणा आहे असे मोदींनी सांगितले.

आज या भ्याड हल्ल्याला १७ वर्ष पूर्ण झाले आहे. ट्वीटरवरून मोदींनी सद्भावना व्यक्त केली आहे.