जळगाव : मु.जे.महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे संस्कृत सप्ताह व संस्कृत दिनानिमित्त उद्या सकाळी १० वाजता जुना कॉन्फरस सभागृह येथे डॉ.प्रसादशास्त्री कुलकर्णी, येवला (नाशिक) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे
ते “संस्कृत काल,आज, उद्या” या विषयावर बोलतील. तरी प्राध्यापक, विद्यार्थीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विभाग प्रमुख डॉ.भाग्यश्री भलवतकर यांनी केले आहे.