सगळ्या घटकांची काळजी घेऊनच संचारबंदीचा निर्णय – जिल्हाधिकारी अभिजित राउत

जळगाव – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.या प्रसंगी पत्रकारांशी बोलतना ते म्हणाले कि सगळ्या घटकांची काळजी घेऊनच संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे आदि उपस्थित होते.

पहा व्हिडियो –