‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

0

मुंबई : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर रिलीज झाला आहे.

चित्रपटाची कथा बाब्या आणि समीर म्हणजेच सिद्धार्थ जाधव अन् सौरभ गोखले या दोघांभोवती आहे. चित्रपटात अगदी हलके फुलके विनोद प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारीलारिलीज होणार आहे.