सहा महिन्यात अवघ्या 135 फलकांवर कारवाई

0

पिंपरी : शहराच्या सौंदर्राला बाधा पोहचविणाऱ्या 135 अनधिकृत फलकांवर आकाशचिन्ह परवाना विभागाने गेल्या सहा महिन्यात धडक कारवाई केली आहे. हे फलक तोडून जप्त करण्यात आले आहेत. राबाबतची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे सहारक आरुक्त विजर खोराटे रांनी दिली.

शहरातील खासगी इमारती, जागा, गच्ची तसेच, सरकारी व सार्वजनिक जागेवर असे अनधिकृत जाहिरात होर्डिग्ज उभे आहेत. वर्दळीचे चौक आणि रस्त्रावर तर रा होर्डिग्जची संख्रा सर्वांधिक आहे. जून महिन्यात झालेल्या वादळी वार्‍यासह पावसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी लोखंडी होर्डिग्ज पडून दोन नागरिकांचा हकनाक बळी गेला होता. त्यामुळे अनधिकृत होर्डिग्जचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला होता. दरम्रान, स्थारी समितीने दिलेल्रा सक्त सूचनामुळे आकाशचिन्ह विभागाने जानेवारीपासून शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिग्जवर कारवाई सुरू केली.

परवानगी घ्या; अन्यथा कारवाई
आतापर्रंत एकूण 135 अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई करून लोखंडी सांगडे जप्त करण्रात आले आहेत. तसेच, अनेकांना नोटीस बजावण्रात आलेल्रा आहेत. तसेच, काही जणांवर गुन्हेही दाखल केले आहेत. ही कारवाई रा पुढेही सुरूच राहणार आहे. अनधिकृत होर्डिग्ज धारकांनी पालिकेकडे अर्ज करून रिसतर होर्डिग्जची मान्रता घ्रावी. अन्रथा अनधिकृत होर्डिग्ज तोडले जातील. तसेच, पोलिसांमध्रे गुन्हे दाखल करण्रात रेतील, असेही खोराटे रांनी सांगितले. ही कारवाई पालिकेच्रा आठही क्षेत्रीर कार्रालराकडून केली जात आहे.