साकेगाव- जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या शेष फंडाच्या निधीतून लाल (वाढीचा) मारुती परीसरात सुशोभीकरण कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, साकेगाव उपसरपंच शकील पटेल, विकास सोसायटीचे चेअरमन निवृत्ती पवार, माजी सरपंच विजय पाटील, सामजिक कार्यकर्ते नामदेव भोई, विकास सोसायटीचे माजी चेअरमन केशव पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनंत सोनवणे, नरेंद्र पाटील, संभाजी ब्रिगेडचे रावेर लोकसभा प्रमुख प्रमोद पाटील, प्रवीण पवार, संतोष कोळी, विलास ठोके, गजानन पवार, अर्जुन उपासे, संतोष पाटील, विनोद पवार, चंद्रकांत पवार, चंद्रकांत मराठे, अजय चौधरी, नितीन (दगडू बुवा) पाटील, चौधरी, रामचंद्र पाटील, गणेश कचरे, पुरूषोत्तम कोल्हे, गजानन पाटील, तुषार हडप, राकेश मराठे, अमोल मांडे, सागर पाटील, गोपाल भदाणे आदी मंडळी उपस्थित होती.