साजनला कांस्यपदक

0

नवी दिल्ली । भारताच्या साजनने फिनलंडमधील टेम्पेरे येथे सुरू असलेल्या जागतिक ज्यनिअर कुस्ती स्पर्धेतील ग्रिको रोमन शैलीतील 75 किलो गटातील कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. अन्य लढतीत मनीषला 60 किलो गटात पराभव पत्करावा लागला.