सातपुड्यातील निसर्ग स्वर्ग..! हेच आमचे सिमला आणि हेच महाबळेश्वर…!!

0

नवापूर । सातपुड्यात या दोन महिन्यात चांगला पाऊस झाल्याने हिरवळीने नटलेला भाग पर्यटकांना आकर्षित करत असुन उटी, सिमला, महाबळेश्वर पाठोपाठ पर्यटक, हौसी परिवार आता सातापुड्यातील धडगांव, मोलगी, डांब आदिनिसर्गाने सजलेल्या भागात भेटी देऊन पर्यटनांची आपली हौस भागवुन या भागात निसर्ग आनंद लुटतांना दिसत आहे.

दर्‍याखोर्‍यातुन फेसळणारे धबधबे, नागमोडी हिरवळीने सजलेले रस्ते हे सर्व पाहुन वाटत निसर्ग स्वर्ग कुठे नाहीये तर माझा सातपुडयातच आहे.