सार्ट सर्किटमुळे घराला आग खान्देशगुन्हे वार्ताजळगाव On Nov 9, 2017 0 Share अडावद । येथील के.जी.एन.नगरमध्ये अब्दुल गफूर पिंजारी यांच्या घराला आग लागून लाख रुपयांचे नुकसान झाले. संसार उपयोगी सामान खाक झाले. सॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याने घरातील टिव्ही, फ्रिज आदीसह संसारोपयोगी वस्तु जळुन लाखाचे नुकसान झाले आहे. 0 Share