सालबर्डीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

0

मुक्ताईनगर– तालुक्यातील सालबर्डी येथील 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी शेख युनूस शेख हारुण (सीडस् फार्म, मुक्ताईनगर) याने विनयभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. डिसेंबर 2017 ते 11 जानेवारीपर्यंत आरोपीने शाळेच्या रस्त्यावर मानसिक त्रास देत विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास उपनिरीक्षक वंदना सोनुने करीत आहेत.