सिद्धार्थ आणि परिणीतीची ‘जबरिया जोडी’

0

मुंबई: सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांचा ‘जबरिया जोडी’ हा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट समिक्षाकार तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटरवर हे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत सिंग यांनी केलेले आहे परिणीती व सिद्धार्थचा एकत्रीतपणे हा दुसरा चित्रपट आहे.

या चित्रपटाचा हा पहिला लुक रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये परिणीती व सिद्धार्थ सेल्फी घेताना दिसत आहेत. परिणातीनेही या चित्रपटाचा पहिला लूक ट्विटरवर शेअर करत, ‘चित्रपटाची शूटींग सूरू झाली’, असे कॅप्शन दिले आहे