सुवासिनींनी केले वटसावित्रीचे पूजन

0

भुसावळ । जन्मोजन्मी हाच पती लाभावा तसेच सौभाग्य कायम राखण्यासाठी शहरातील सुवासिनींनी वटवृक्षाला सुत गुंडाळून त्याचे विधीवत पूजन करण्यात आले.

यानिमित्त मुखर्जी उद्यानात असलेल्या वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी सुवासिनींची गर्दी झाली होती.