जळगाव । आज जळगाव जिल्ह्यातील सर्व शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक हभप जळकेकर महाराज यांनी माजी आमदार सुरेशजैन यांची भेट घेतली.