सोनालीच्या वाढदिवसानिमित्त सुझानची खास पोस्ट

0

मुंबई : सोनाली बेंद्रे गेल्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. सोनालीची जिवलग मैत्रीण सुझानने सोनालीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत तिचा कौतुक केले आहे.

काल सोनालीचा ४४ वा वाढदिवस होता. सुझानने हा वाढदिवस साजरा करत यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोसोबतच तिने मोठी पोस्टही शेअर केली आहे.