सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी घसरले !

0

नवी दिल्ली-जागतिक बाजारात सोन्याची मागणी घसरल्याने सोन्याचे भाव आज सलग दुसऱ्या दिवशी खाली गेले आहे. आज १०० रुपये कमी होऊन ३२०० प्रती ग्रम झाले आहे. चांदीचे दर देखील २०० रुपयांनी घटले आहे. चांदीचे दर ३७९००० रुपये प्रती किलोवर पोहोचले आहे.

दिल्लीमध्ये १०० रुपयांनी दर घसरून ३२०० वर पोहोचले आहे.