‘सोन चिडियाँ’चे फर्स्ट पोस्टर रिलीझ

0

मुंबई : बॉलीवूडचा व्हर्साटाईल अभिनेता सुशांत सिंग राजपूत केदारनाथ नंतर लगेच ‘सोन चिडियाँ’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे पुन्हा एक नवीन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तसेच पोस्टर शेअर करत आज दुपारी १२ वाजता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार असल्याची माहितीही दिली आहे.

सुशांत सोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर या चित्रपटात झळणार आहे.