सोहराबुद्दीन चकमकीप्रकरणी अमित शहा यांना दिलासा; कोर्टाने याचिका फेटाळली

0

मुंबई- सोहराबुद्दीन चकमकीप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे अमित शहा यांना दिलासा मिळाला आहे.