नेरुळ : शासन राजनैतिक व सेवा विभागाच्या निर्णयानुसार ठाणे जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये असलेल्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त दि.7 ऑगस्ट 2017 रोजी जाहीर केलेली स्थानिक सुट्टी रद्द करून दि.31 ऑगस्ट 2017 रोजी स्थानिक सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे,असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी माहिती देताना सांगितले आहे.