स्वामी असीमानंद यांची 7 वर्षांनी सुटका

0

नवी दिल्ली । मक्का मशिद बॉम्ब स्फोट प्रकरणात मागच्या सातवर्षांपासून तुरुंगात बंद असलेल्या स्वामी असिमानंद यांची सुटका होऊ शकते. हैदराबाद न्यायालयाने गुरुवारी असीमानंद यांचा जामिन मंजूर केला. राष्ट्रीय तपास यंत्रणेला असीमानंद यांच्या जामिनाच्या आदेशाची प्रत शुक्रवारी मिळाला. त्यानंतर एनआयए जामिनाला आव्हान द्यायचे किंवा नाही त्यावर निर्णय घेणार आहे. त्यामुळे तब्बल सात वर्षांनी स्वामी असीमानंद यांची सुटका झआली आहे.