हमको इन्साफ मिलेंगा क्या.? बोहरी समाजाचा सवाल

0

अमळनेर । ‘हमको इन्साफ मिलेंगा क्या? या आशयाचे भावनिक शब्द असलेले बॅनर हातात घेऊन बाबा बोहरी यांच्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर बोहरी समाजातर्फे शहरात काल सायंकाळी बाबा बोहरी यांचे निवासस्थाना पासून सेंट्रल बँक,आयडीबीआय बँक हकिमोद्दीन बोहरी पेट्रोल पम्प शिवाजी बागे पर्यंत भव्य कँडल मार्च काढण्यात आला.

शिवाजी बागेजवळ वाहिली श्रद्धांजली
शिवाजी बागेजवळ थांबून श्रद्धांजली अर्पण केली कँडल मार्च मध्ये आमदार स्मिता वाघ, अ‍ॅड. ललिता पाटील,बाबा बोहरी यांचे बंधू अली हुसेन हकिमोद्दीन बोहरी,मोहम्मद बाबा बोहरी,मुश्ताक शेख धरणगांव,डॉ,अली असगर जबलपुर,डॉ अल्ताफ जावीद बरहाँनपूर ,विजय पाटील,यूनुस अली, नाना चौधरी, सालिम शेख टोपी,गुलाम नबी,, अड्. शकील काजी, अड् व्ही आर पाटील,रियाज काजी,अड् साजिद शेख,जितन्द्र जैन,प्रदीप अग्रवाल,भारती पाटील,आरिफ तेली,शितल देशमुख,विजय पाटील,मोहमंद बोहरी,ममु भाई बोहरी,मकसुद बोहरी,अखलाख शेख,मसूद पठान, अजीज बोहरी, असगर भारमल, हकीमोद्दीन प्रोफेसर, मुस्तुफा शब्बीर हुसेन, अशपाक बोहरी, शेख मोहम्मद हुसेन, शेख अली हुसेन भाई, शब्बीर भाई अकोलेवाले, हुसेन भारमल,ताहेर भाई हातीम अली, अजहर भाई, जावेद भाई नुरुद्दीन,अली असगर कलीमोद्दीन, अली असगर कुदबुद्दीन,मुस्तुफा इझी, हुझेफा इझी, शब्बीर भाई शाकि, कादीर भाई, इकबाल भाई, जुजर इझी उपस्थित होते.