मुंबई – बॉलीवूडमधील मिस्टर इंडिया निल कपूर ‘हाऊफुल-4’ मध्ये दिसणार आहे. चित्रपट निर्माते साजिद नडियादवाला यांच्या हाउसफुल या मालिकेतील हा चित्रपट असणार आहे. हाऊसफुल 4 मध्ये नाना पाटेकर, अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, पूजा हेगडे, क्रिती खरबंद, क्रिती सेना महत्त्वाची भूमिका करणार आहे.