हॅरीस ब्रीजवर मोटार पडली बंद आणि…

0

दापोडी : पिंपरीहून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या हॅरीस पुलाच्या मध्यभागीच मोटार नादुरुस्त झाली. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारासच्या या घटनेमुळे दापोडीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या.