१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अहमद मोहम्मद लंबूला अटक

0

गांधीनगर-१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अहमद मोहम्मद लंबूला अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने धारिया येथून त्याला अटक करण्यात आले आहे.